Posts

Image
Early Telugu inscriptions of 8th century found at Bapanapalli in Prakasam district of Andhra Pradesh January 14, 2024 09:06 am | Updated 09:06 am IST - GUNTUR One of it mentions donation of a piece of wet land and a house by Dandiyama to God Sri Umaravaiyidisvara, says ASI official The Telugu inscription engraved on a stone slab located in the agricultural fields of Bapanapalli in Prakasam district of Andhra Pradesh. | Photo Credit: SPECIAL ARRANGEMENT The transcription of the engraving provided by Epigraphy Director of ASI K. Muniratnam Reddy. | Photo Credit: SPECIAL ARRANGEMENT A couple of early Telugu inscriptions dating back to 8th-9th Century A.D., engraved on fragmented and broken pieces of stone slabs, were found in the agricultural fields of Bapanapalli village (Ramachandrapuram-Agraharam), in Yarragondapalem mandal of Prakasam district in Andhra Pradesh. Epigraphy experts confirmed that it is written in Telugu and the characters relate to 8th-9th century A.D. K. Muniratnam Red

चालुक्‍यकालीन शिलालेख सांगलीतील भाळवणीत सापडला

Image
चालुक्‍यकालीन शिलालेख सांगलीतील भाळवणीत सापडला Apr 5, 2019 By सकाळवृत्तसेवा एक नजर भाळवणी (ता. खानापूर) येथे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख.   चालुक्‍य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार शेतकऱ्यांकडून बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व व्यापाऱ्यांकडून दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात मिरज - सांगली जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख भाळवणी (ता. खानापूर) येथे सापडला आहे. चालुक्‍य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला. तसेच बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.  मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर, मानसिंगराव कुमठेकर यांनी शिलालेख शोधला. जिल्ह्यातील प्राचीन व्यापारी श्रेणी, त्यांची कामगिरी, जैन धर्मीयांचे स्थान यांची माहिती नव्याने प्रकाशात आली. हळेकन्नड लिपीतील हा जिल्ह्यातील सर्वांत जुना शिलालेख असल्याचा संशोधका
रायगडाबद्दलचा (पण रायगडावर नसलेला!) एक हरवलेला शिलालेख! ======================= दुर्गराज रायगडावर असलेले शिलालेख आपल्याला माहीत असतात. गडावर मंदिराजवळचा संस्कृतमधला शिलालेख आपण बघितलेला असतो. पायरीवरचा ‘सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर’ हा शिलालेख आपण वाचलेला असतो. आज जाणून घेऊयात अजून एका शिलालेखाबद्दल - जो फारसी भाषेत आहे पण ज्याबद्दल फारशी कुणास माहीती नाही - जो रायगडाबद्दलचा आहे आणि जो रायगडावर बसवायचा होता - पण ते झालं नाही. काय लिहीलं आहे त्या शिलालेखात? हे समजून घ्यायच्या आधी त्यावेळचा घटनाक्रम बघूयात.  औरंगजेबाची दख्खन दिग्विजय मोहीम जोरात सुरु होती. २५ मार्च १६८९ रोजी इतिकदखानाचा वेढा रायगडाभोवती पडायला सुरुवात झाली. सुमारे सात-सव्वासात महिने किल्लेदार चांगोजी काटकर आणि सोबत येसाजी कंकांनी तो लढवला. पण पुढे ३ नोव्हेंबर १६८९ मध्ये इतिकदखानाने रायगड जिंकला. रायगड जिंकल्यावर सूरसिंग ह्याची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली. गडाखाली पाचाडची व्यवस्था फत्तेजंगखान पाहू लागला तर रायगडवाडीची व्यवस्था खैर्यतखान पाहू लागला.  जिंकलेल्या किल्ल्यांची नामांतरं करणे हा किल्ला जिंकल्यानंतरचा एक मुख्य प्

राजस्थान के शिलालेख :

Image
राजस्थान के शिलालेख : शिलालेख :                        शिलालेखो से वंशावली तथा तिथि के अतरिक्त राजनैतिक दशा , सामाजिक तथा आर्थिक अवस्था , धरम व नेतिकता का पता चलता है . इनमे राज आज्ञा , विजय यज्ञ तथा वीर पुरुषो के बारे में पता चलता है के बार पुस्तकों को भी शिला लेखो पे खुदवा दिया गया है . कुर्मशतक रजा भोज द्वारा रचित काव्य एक पाठ शाला में खुदे मिले है . अजमेर के चौहान रजा विग्रह राज द्वारा रचित हरकेली नाटक भी शिलालेख पर खुदवाया गया है .  अभी तक 162 शिलालेख प्राप्त हो चुके है जिसमे से 15 शिलालेखो का वर्णन दिया जा रहा है . बिजोलिया का शिलालेख  : चौहानों की उत्पति ब्राहमणों से बताई गयी है सुंडा का शिलालेख  : जालोर के चौहानों को ब्राह्मण बताता है . अचलेश्वर का शिलालेख  : चन्द्रावती के चौहानों की उत्पति ब्राहमणों से बताता है . बैराठ का शिलालेख  : इसे अशोक ने खुदवाया था ईसा से 260 साल पुराना शिलालेख है . इसमें बोद्ध धरम के प्रचार और प्रसार के बारे में बताया गया है . भारत की धार्मिक दशा का वर्णन मिलता है  इससे. उस समय राजस्थान में बुध तथा ब्राह्मण धरम प्रचलित था . यह लेख प्राकृत भाषा में लिखा
Image
Inscriptions to know the History of Rajasthan राजस्थान का इतिहास जानने का साधन शिलालेख राजस्थान का इतिहास जानने का साधन शिलालेख - पुरातत्व स्रोतों के अंतर्गत अन्य महत्त्वपूर्ण स्रोत अभिलेख हैं। इसका मुख्य कारण उनका तिथियुक्त एवं समसामयिक होना है। ये साधारणतः पाषाण पट्टिकाओं, स्तंभों, शिलाओं ताम्रपत्रों, मूर्तियों आदि पर खुदे हुए मिलते हैं। इनमें वंशावली, तिथियों, विजयों, दान, उपाधियों, नागरिकों द्वारा किए गए निर्माण कार्यों, वीर पुरुषों का योगदान, सतियों की महिमा आदि की मिलती है। प्रारंभिक शिलालेखों की भाषा संस्कृत है जबकि मध्यकालीन शिलालेखों की भाषा संस्कृत, फारसी, उर्दू, राजस्थानी आदि है। जिन शिलालेखों में किसी शासक की उपलब्धियों की यशोगाथा होती है, उसे ‘प्रशस्ति’ भी कहते हैं। महाराणा कुम्भा द्वारा निर्मित कीर्ति स्तम्भ की प्रशस्ति तथा महाराणा राजसिंह की राज प्रशस्ति विशेष महत्त्वपूर्ण मानी जाती है। शिलालेखों में वर्णित घटनाओं के आधार पर हमें तिथिक्रम निर्धारित करने में सहायता मिलती है। बहुत से  शिलालेख राजस्थान के विभिन्न शासकों और दिल्ली के सुलतान तथा मुगल सम्राट के राज

कोकणच्या सौंदर्याला ‘कातळशिल्पाचे गोंदण’

Image
कोकणच्या सौंदर्याला ‘कातळशिल्पाचे गोंदण’ By ऑनलाइन लोकमत on Sun, June 17, 2018 1:57pm मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते. परंतु, संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच आढळली आहेत.     Open in App  - मेहरून नाकाडे  रत्नागिरी :  ऐतिहासिक काळातील सांंस्कृतिक संंदर्भ म्हणून कातळशिल्पांंचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. मात्र, ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते. परंतु, संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच आढळली आहेत. सर्वाधिक कातळशिल्पे ही रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात शिल्परचना सापडल्या आहेत. विविध प्राणी, पक्षी, सुंदर नक्षीकाम असलेली ही खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना ‘रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स किंवा कातळशिल्प’ या नावाने ओळखले जाते.

कातळ खोदचित्र संवर्धन प्रकल्प `येथे` साकारतोय

Image
e-Paper  ,  बुधवार, ऑगस्ट 19, 2020 कातळ खोदचित्र संवर्धन प्रकल्प `येथे` साकारतोय शुक्रवार, 12 जून 2020 हजारो वर्षे विस्मृतीच्या पडद्याआड असलेला खोद चित्ररुपी आदिमानवाचा आविष्कार मोठ्या प्रमाणात शोधून जगासमोर आणण्याचे काम सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी स्वखर्चाने व अविश्रांत मेहनतीने केले. रत्नागिरी - कातळ खोदचित्र संरक्षण संवर्धन महाराष्ट्र राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद व्हावी, अशा बहुमोल ठेव्याचे संरक्षण, संवर्धनकरिता निसर्गयात्री संस्थेने पावले उचलली आहेत. देऊड येथे खोदचित्र संवर्धनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. चित्रांना कोणत्याही प्रकारचा धोका न पोहोचता आखणी, खुले, पारंपरिक बांधणीयुक्त संग्रहालय, कल्पक बाबींनी युक्त माहिती, स्थानिक कलाकार, महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे दालन या प्रकल्पात आहे.  हजारो वर्षे विस्मृतीच्या पडद्याआड असलेला खोद चित्ररुपी आदिमानवाचा आविष्कार मोठ्या प्रमाणात शोधून जगासमोर आणण्याचे काम सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी स्वखर्चाने व अविश्रांत मेहनतीने केले. रत्नागिरी, सिंधुदुर्